Uncategorized
संघर्ष नायक रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बारामती तालुका व शहर यांच्या वतीने संघर्ष नायक रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन संजय वाघमारे व मयूर मोरे यांनी केले. यावेळी सुनील शिंदे साहेब पश्चिम महाराष्ट्र, सचिव रवींद्र सोनवणे युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा, रत्नप्रभा साबळे महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष, मन्सूर शेख, योगेश महाडिक, दया दामोदर, विशाल जाधव. उपप्राचार्य सरगर सर व तेथील स्टाफ तसेच विद्यार्थी वर्ग हा मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळेस लहान मुलांना शालेय साहित्य वाटप व खाऊ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.