Uncategorized

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बारामती शहर अध्यक्ष योगेश महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश

 बारामतीशहरातील रेणुका नगर येथील ड्रेनेज लाईन कामाचे भूमिपूजन आज राज्यसभेच्या खासदार मा.सौ.सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते व मा. सचिन शेठ सातव, मा. सय्यद भाऊसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.सदर कामासाठी योगेश महाडिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. सदर पाठपुरावा करताना मा गौरव अहिवेळ यांनी देखील साथ दिली आज त्याला यश आले तसेच स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी साथ दिली . त्याबद्दल त्यांचे आभार यावेळी अण्णा ढवाण पाटील, गणेश काका जोजारे, बाळासाहेब चव्हाण पाटील, प्रतीक ढवाण पाटील ,जमीर चाचा बागवान, रफिक शिकिलकर , महावीर गायकवाड ,किरण गायकवाड, जमीर सय्यद, रिजवान खान, गुलाब कुरेशी,हफिज कुरेशी, वसीम बागवान, रंजीत मोतीकर, आशपाक शेख, मुन्ना शेख, यावेळी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button